Suicide Sakal
पुणे

पुणे : पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची गळफास घेऊन आत्महत्या

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. ३१) राहत्या घरात आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. ३१) राहत्या घरात आत्महत्या केली.

पुणे - गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण (Shilpa Chavan) यांनी शुक्रवारी (ता. ३१) राहत्या घरात आत्महत्या (Suicide) केली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. चव्हाण यांच्या आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण या त्यांच्या २० वर्षीय मुलासमवेत विश्रांतवाडी येथील शांतिनगर परिसरातील टँक रोड भागात राहात होत्या. शुक्रवारी पहाटेच त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी साडेबारा वाजता ही घटना उघडकीस आली. याबाबत माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकताच जीव धोक्यात! मुंबईतलं 'हे' स्थानक बनलंय मृत्यूचा अड्डा? चार वर्षांची हादरवणारी कहाणी

Accident News: भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू; बारावीचा पेपर देऊन बहिणीला घरी नेताना घटना, आई-वडीलांचा आक्राेश!

Nagpur Accident: पिकअपच्या धडकेत महिलेचा मृत्यू; पती गंभीर तुमसर-रामटेक मार्गावरील घटना

T20 World Cup Ind vs Namibia : मोठ्या विजयाचे भारताचे ध्येय; नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्मा मुकण्याची शक्यता

Maharashtra political news : ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाला खो! दिल्लीतील दोन मोठ्या नेत्यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय

SCROLL FOR NEXT