police officer dies due to corona in pune
police officer dies due to corona in pune 
पुणे

धक्कादायक! पुण्यात कोरोनामुळे पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहर पोलिस दलातील आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यु झाला. त्यामुळे शहर पोलिस दलातील मृत्युंची संख्या आता पाचवर गेली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस हवालदार विनोद पोतदार (वय 51) असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोतदार हे वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुले असा परिवार आहे. पोतदार यांच्या मृत्युबाबत शहर पोलिस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय सांगता? पुणे विद्यापीठ चौकात रस्ता ओलांडायला लागतायेत 15-20 मिनिटे!

काही दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. दरम्यान पोतदार यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. त्याचा त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.

पुणे : बेवारस मृतांच्या अस्थिंचे 'असे' केले जाते विसर्जन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT