पुणे

पोलिस दलातील अभिमानास्पद कामगिरीबद्दल दोन कुर्डू करांना ''उत्कृष्ट सेवा पदक''

CD

चंद्रकांत मकर
KRU26B02722
गणेश पाटील
KRU26B02723

कुर्डूच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव
कुर्डू : कुर्डू गावच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल पोलिस पदक देऊन स्वातंत्र्यदिनी गौरव करण्यात आला. पोलिस निरीक्षक गणेश पाटील यांना त्यांच्या निष्कलंक अन् दीर्घकालीन सेवेची दखल घेत भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ‘उत्कृष्ट सेवा पदक’ देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच चंद्रकांत मकर यांना उल्लेखनीय सेवेबद्दल ‘उत्कृष्ट अन् अतिउत्कृष्ट सेवा पदका’ने सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन यांना, इतर चौघांसह १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राऊस ॲव्हेन्यू न्यायालयातून नेले

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT