पुणे

विनापरवाना भाजीपाला घेऊन गेले होते चौघे; मग झालं असं काही...

दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नरहून दिवा पूर्व जि. ठाणे येथे विनापरवाना भाजीपाला घेऊन प्रवास केलेल्या दोघांविरुद्ध संचारबंदी भंग केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. शिंदे ता. जुन्नर येथील संजय जयराम खिलारी व संतोष ऊर्फ पप्पू किसन मरभळ बोतार्डे (ता. जुन्नर) या दोघांनी विनापरवाना ठाणे येथे जाऊन त्याच वाहनातून जुन्नर येथे मूळगावी आल्याचे समजल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.  

नवी मुंबई  येथे विनापरवाना भाजीपाला घेऊन जाणाऱ्या दत्तात्रय ऊर्फ गजानन हरिभाऊ खिलारी व प्रशांत उर्फ पप्पू वामन शेजवळ (रा.आपटाळे) यांच्याविरुद्ध संचारबंदी भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हे दोघेही चारचाकी वाहनातून नवी मुंबई येथे भाजीपाला घेऊन गेले होते व त्याच वाहनातून परत मूळगावी आले. त्यांनी विनापरवाना प्रवास करुन इतरांचे जीवितास धोकादायक असलेल्या साथीच्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली कृती केल्याने त्यांचे विरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

SCROLL FOR NEXT