political leader entry ban in indapur village galandwadi maratha reservation Sakal
पुणे

Indapur News : इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक येथे राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी

मशाल मोर्चाचेही आयोजन करीत दिले निवेदन

संतोष आटोळे

इंदापूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे आता पाहायला मिळत असून इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक येथे मशाल मोर्चा काढीत गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आल्याच्या आशयाचे फलक गावच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले.

एक मराठा लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे' या मागणीसह येथील मराठा समाजाच्या बांधवांनी आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहना नुसार समाजबांधवांनी पाठिंबा देण्यासाठी व आरक्षण विषयक जनजागृतीसाठी शुक्रवारी (ता.15) रोजी रात्री मशाल मोर्चा काढण्यात आला.यामध्ये महिला, पुरुष, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मशाल मोर्चाची सुरवात छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून होत.जिल्हा परिषद शाळा, गावातील मुख्य चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर व पुन्हा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा समोर सांगता झाली.यावेळी सदर मागण्यांबाबतचे निवेदन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी स्वीकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT