ncp  esakal
पुणे

Rupali Thombare: रुपाली ठोंबरेंचा भाजप नेत्याला संतप्त सवाल, बायकोमध्ये राखी सावंत...?

रुपेश नामदास

भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली होती. यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यारुपाली ठोंबरे यांनी मोहित कंबोज यांना संतप्त सवाल विचारला आहे. त्या म्हणाल्या कंबोज यांना सुषमा अंधारे जर राखी सावंत वाटत असतील तर त्यांना त्यांच्या बायकोमध्ये राखी सावंत का दिसत नाही?

मोहित कंबोज यांना त्यांच्या बायकोमध्ये राखी सावंत दिसली पाहिजे, असा घणाघात रुपाली ठोंबरेंनी केला. यानंतर जर कोणी असं बोललं तर त्यांची खैर नाही, अशा शब्दांत त्यांनी मोहित कंबोज यांना सुनावलं आहे.

मोहित कंबोज यांना जर शांत बसता येत नसेल तर त्यांनी तोंड गप्प ठेवावे. जर मोहित कंबोज यांनी तोंड गप्प ठेवलं नाही तर आमच्या महिलांचा राग काय आहे तो आम्हाला मुंबईत येऊन दाखवावे लागेल. असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी दम भरला आहे.

काय आहे प्रकरण?

मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये राखी सावंत आणि सुषमा अंधारे या बहिणी असल्याची टीका केली होती. तसंच दोघीही एकमेकींच्या स्पर्धक असल्याचंही मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये मोहित कंबोज म्हणतात,"सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी. एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी महाराष्ट्राच्या सिनेमात, या दोघीच एकमेकींच्या स्पर्धक आहेत. दोघींपैकी कोण जास्त सनसनाटी करणार यातच दोघींची स्पर्धा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

Latest Marathi News Live Update : नीटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

SCROLL FOR NEXT