पुणे

विश्रांतवाडी-येरवडा- धानोरी

CD

विश्रांतवाडी-येरवडा- धानोरी
-----------------------
- विश्रांतवाडीतील जुन्या आळंदी रस्त्यावर चव्हाण चाळमार्गे मच्छी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकाच ठिकाणी तब्बल पाच ते सहा खड्डे
-विश्रांतवाडी येथील कस्तुरबा सोसायटीजवळ उड्डाण पुलाचे काम चालू आहे, मात्र त्याच्या अलीकडे खड्ड्यांमुळे वाहतुकीला त्रास होतो, तसेच येथे खोलगट भाग असल्याने पावसात खूप पाणी साठून राहते. खडीवर आली आहे. त्यामुळे दुचाकी घसरून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
-येरवडा येथील कॉमरझोन ते अग्रसेन शाळा या रस्त्यावर मोठा खड्डा असून, वाहनचालकांना कसरत करावी लागते.
- येरवडा बाजारात चित्रा चौकात जीवघेणा खड्डा
- भाटनगरमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण
- धानोरीतील अनेक अंतर्गत रस्त्यांवर खड्डे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JPSC-JSSC परीक्षांवरून मोठा ट्विस्ट! भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय थांबवला; झारखंड सरकारला हायकोर्टाचा मोठा झटका

‘रात्री जेवणाचा प्रश्न असतो म्हणून तिचं कौतुक करतो’ अशोकमामा निवेदिता यांच्याबद्दल बोलताना म्हणाले; 'मला संसारातलं...'

Manwat Accident: विरुद्ध दिशेने आलेल्या स्विफ्ट डिझायरची दुचाकीला जोरदार धडक; यशवंत मुळे ठार, भगवान निर्वळ गंभीर जखमी

Palghar Corruption: पालघर महावितरणचा वायरमन आठ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; जास्तीचे वीज बिल कमी करण्याचे आमिष

Pakistan News: शहबाज शरीफ सरकारला मोठा धक्का! पाकिस्तानातील २५ मंत्रालये बनावट; तातडीने बरखास्त करण्याची शिफारस

SCROLL FOR NEXT