पुणे

Vidhan Sabha 2019 : विधानसभेसाठी मनसेच्या इच्छुकांची तयारी सुरू 

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 
पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात तयारी सुरू केली. मुंबईतील वांद्रे येथे इच्छुकांसह कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी (ता. ३०) होणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उतरणार असल्याचे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरवात  केली.  

मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले, ‘‘शहरात विविध भागांत बैठका आणि मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर देण्यात येत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'नितीश कुमारजी तुमचं धोतर खेचलं तर...' बुरखा खेचण्यावरुन राखी सावंत भडकली, जाहीर माफाची केली मागणी

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

Latest Marathi News Live Update : पुणे काँग्रेसभवन मध्ये इच्छुकांची मोठी गर्दी

Ashes Test: पुन्हा राडा! ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अम्पायरला घेरले; मिचेल स्टार्कचे वादग्रस्त विधान स्टम्प माईकने टिपले, Viral Clip

Bank Holiday : आजपासून 5 दिवस देशभरातील बँका बंद! राज्यातील बँकाही 4 दिवस बंद; कधी ते जाणून घ्या?

SCROLL FOR NEXT