पुणे

अँजेल करंडक क्रिकेट ११

CD

फोटो ः प्रिन्स कलाटे
प्रत्यूष उघाडे
---------------
प्रिन्स, प्रत्यूष, अर्णवची चमकदार कामगिरी

पुणे, ता. २१ ः सेव्हन स्पोर्ट्‌स आयोजित तेरा वर्षांखालील गटाच्या अँजेल करंडक क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक क्रिकेट अकादमीने वेदिक अकादमीचा ३०६ धावांनी पराभव केला त्यात प्रमुख वाटा प्रिन्स कलाटे व प्रत्यूष उघाडेची शतकी खेळी आणी अर्णव भेंडभारने केलेल्या अचूक गोलंदाजीचा होता.
मुळशी क्रिकेट मैदानावर झालेल्या या लढतीत व्हेरॉक अकादमीने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ४१९ धावा केल्या यावेळी प्रिन्स कलाटेने ३१ चौकार व एक षटकारासह १४९ चेंडूत १९४ धावांची तर प्रत्यूष उघाडेने १०२ चेंडूत २१ चौकारासह १३९ धावांची खेळी केली. प्रत्यूत्तर देताना वेदिक अकादमीचा डाव ११३ धावांत आटोपला. अर्णव भेंडभारने सतरा धावा देऊन पाच तर राजवीर वाळकेने तीन गडी बाद केले. ‘सामन्याचा मानकरी’ हा मान प्रिन्स कलाटेने मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः
व्हेरॉक क्रिकेट अकादमी - (५० षटकांत) ४ बाद ४१९ (प्रिन्स कलाटे १९४, प्रत्यूष उघाडे १३९, कनिष्क गोन ४६, अर्णव महाजन २-५३) विजयी विरुद्ध वेदिक क्रिकेट अकादमी - (३५.४ षटकांत) सर्वबाद ११३ (ईशान सिरजी ३४, आरंभ पाटील २७, अर्णव भेंडभार ५-१७, राजवीर वाळके ३-२२)
---------------
Media Ids : PNE26W60783,
PNE26W60784

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT