pune sakal
पुणे

तळजाई टेकडीवरील वसुंधरा प्रकल्पाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर

डीपीआर ला मंजुरी मिळणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तळजाई टेकडीवरील सुमारे १०७ एकर जागेवर नियोजित केलेल्या जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा सूक्ष्म प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी प्रशासनाने सादर केला.’ हा प्रकल्प मार्गी लागल्यास तळजाईच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.

तळजाई टेकडीचा विकास करण्यासाठी या भागातील आजीमाजी नगरसेवकांमध्ये मोठ्याप्रमाणात वाद निर्माण झाले. तसेच कोरोनामुळे या प्रकल्पाबाबत निर्णय घेता आलेला नव्हता. अखेर प्रशासनाने तळजाईवर जैवविविधता प्रकल्प राबविण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. सध्या या ठिकाणी क्रिकेट स्टेडिअम देखील तयार करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात १०७ एकर वर सुमारे १२० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प पूर्ण होणार आहे

काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते, त्यानुसार आता प्रशासनाने हा प्रस्ताव ठेवल्याने हा प्रकल्प वेगाने पूर्ण होईल, असे काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT