pune sakal
पुणे

मुस्लीम समाज कृती समिती कडून बांग्लादेश येथील हिंदूवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

अखिल लोहियानगर येथे मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली व शोकसंवेधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : बांग्लादेश येथील अल्पसंख्याक (हिंदू) बांधवांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल लोहियानगर मुस्लीम समाज कृती समिती कडून लोहियनगर येथे मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली व शोकसंवेधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन साजिद दिल्लीवाला ,अस्लम पठाण ,शेख रफिक ,साजिद शेख आदि सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते. अखिल लोहियानगर मुस्लीम समाज कृती समिती कडून समाजामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून विशेष प्रयत्न केले जातात.

लॉकडाऊन काळात धान्य वाटप ,रुग्णांना मदत ,सर्व धर्मातील मृत व्यक्तीवर अंत्य संस्कार ,शालेय साहित्य वाटप आदि विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन या समितीकडून केले जाते. अशी माहिती अखिल लोहियानगर मुस्लीम समाज कृती समिती चे समन्वयक अब्दुल रौक शेख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT