घोटावडे फाटा (ता.मुळशी) - येथील चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गोपीनाथ पडळकर यांचा निषेध केला. 
पुणे

मुळशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोपीनाथ पडळकर यांचा निषेध

सकाळवृत्तसेवा

पिरंगुट - मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोपीनाथ पडळकर यांचा आज जाहीर निषेध करण्यात आला घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथील चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गोपीनाथ पडळकर यांच्या फ्लेक्सवरील चित्राला जोडे मारले व हा फ्लेक्स जाळून पडळकर यांचा निषेध केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी. पडळकर यांचा निषेध व्यक्त करणारी भाषणे केली. त्यानंतर पौड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल लवटे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राजाभाऊ हगवणे, सुभाषभाऊ अमराळे, सविता दगडे, सुनील चांदेरे, शंकर मांडेकर, महादेव कोंढरे, अंकुश मोरे, अंजली कांबळे, पांडुरंग ओझरकर, बाबा कंधारे, शांताराम इंगवले, निलेश पाडाळे, सतिश सुतार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? राजीनाम्यानंतर पक्षाकडूनही कारवाईचे संकेत, अडचणी वाढण्याची शक्यता

Satara ZP Violence : सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला जखम; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा गंभीर आरोप

बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

SCROLL FOR NEXT