Dr P. P. Vava Sakal
पुणे

सफाई कामगारांना आवश्यक सोयीसुविधा पुरवा - डॉ. पी.पी. वावा

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पुणे - सफाई कामगारांना (Cleaning Worker) आवश्यक सर्व सोयीसुविधा, (Convenience) सुरक्षा साधने आणि कामकाजासाठी सयंत्रांचा पुरवठा पुरविण्याची कार्यवाही (Crime) करावी. तसेच, सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा (Dr P. P. Vava) यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

डॉ. वावा म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी पक्के घरे उपलब्ध करण्यासाठी चांगले काम करीत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ द्यावा. सफाई कामगारांना विमा संरक्षण आणि त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन द्यावी. कामगारांना कठीण समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तसेच हक्कापासून सफाई कामगार वंचित राहणार नाहीत, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT