Corona-Patient 
पुणे

पुणे जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या घटली; तर कोरोनामुक्तांची संख्या वाढली!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.१३) दिवसभरात २ हजार ३८८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील सर्वांधिक १ हजार ९१ जणांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात १ हजार ७७३ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ८८ हजार ५९० झाली आहे. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये ९२२, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २१२, नगरपालिका क्षेत्रात ७९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ८४ नवे रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान, गुरुवारी ७० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३६ रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील १३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १०, नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील सहा जणांचा समावेश आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही बुधवारी (ता.१२) रात्री ९ वाजल्यापासून गुरुवारी (ता.१३) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. 

कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वांधिक ५३ हजार ९५८ पुणे शहरातील आहेत. पिंपरी-चिंचवडमधील २३ हजार ७३२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६ हजार ९१६, नगरपालिका क्षेत्रातील १ हजार ९९५ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एक हजार ९८९ कोरोनामुक्त झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT