lockdown-pune 
पुणे

कोरोनामुक्तांचा आकडा वाढल्याने पुणेकरांना सोमवारी दिलासा

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा वाढल्याने पुणेकरांना सोमवारी दिलासा मिळाला असून, दिवसभरात 212 रुग्ण सापडले असतानाच 255 जण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 7 हजार 672 रुग्ण ठणठणीत झाले आहेत. दुसरीकडे, आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 518 झाली आहे, तर सध्या साडेचार हजार रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, विविध रुग्णालयांतील 280 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 55 जण व्हेंटिलेटरवर आहेत. मृतामध्ये पाच पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. त्यांचे साधारण वय 30 आणि 50 वर्षांच्या पुढे आहे. विश्रांतवाडी, दत्तवाडी, कात्रज, कोंढवा, कोथरूड, वाकडेवाडी येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांच्या तपासणीचा वेग पुन्हा वाढला असून, दिवसभरात 3 हजार 227 नागरिकांची तपासणी झाली आहे. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

सायली-प्रियामध्ये जोरदार जुंपली; एकमेकांच्या झिंज्या उपटणार सुभेदारांच्या सुना, कारण ऐकून अर्जुनही हैराण, प्रेक्षक म्हणतात-

Patur Hailstorm : पातूर तालुक्यात गारपीट; नुकसानीचे पंचनामे करा - आमदार नितीन देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

SCROLL FOR NEXT