pune.jpg
pune.jpg 
पुणे

पुणे : कांद्याने भरलेला ट्रक राॅडला अडकून अपघात; जीवितहानी नाही

सकाळवृत्तसेवा

पुणे : मंगळवार पेठकडून आरटीओ चौकाकडे जात असताना कांदा घेऊन जाणारा ट्रक राॅडला अडकल्याने अपघात झाला. हा राॅड रिक्षावर पडून त्याचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना काल (ता.10) रात्री अकराच्या सुमारास घडली.

शाहीर अमर चौकाकडून आरटीओ चौकाकडे जाण्यास अवजड वाहनांना बंदी आहे. त्यासाठी ठराविक उंचीवर लोखंडी राॅड लावलेला आहे. या राॅडला कांद्याची पोते भरलेला ट्रक आदळून अपघात झाला. हा रॉड रिक्षांवर पडल्याने त्याचे नुकसान झाले. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.  दरम्यान याच चौकात होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली होती.
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT