accident  esakal
पुणे

Pune Accident : आणखी एका पैसेवाल्याने गरीब डिलिव्हरी बॉयला चिरडले; पोर्शेच्या शेजारीच मर्सिडिज उभी

संतोष कानडे

Pune Accident : पुण्यामध्ये आणखी एका कार अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. एका मर्सिडीज कारखाली चिरडून दुचाकीस्वार मृत झाला आहे

कल्याणी नगर अपघाताचं प्रकरण ताजं आहे. उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने दोन तरुण अभियंत्यांना पोर्शे कारने चिरडलं होतं. त्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. मुलाला वाचवण्यासाठी पैसेवाल्या बापाने काय काय कारनामे केले, ते सगळे उघडे पडले.

असाच एक अपघात येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडला आहे. दुचाकीवर असलेल्या डिलिव्हरी बॉयला अलिशान मर्सिडीज कारने उडवले. त्यातच दुचाकीस्वाराच मृत्यू झाला आहे.

अपघातग्रस्त गाडी सध्या पोलिस ठाण्यामध्ये लावण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या शेजारीच कल्याणी नगर अपघातातील पोर्शे कार उभी आहे. श्रीमंती डोक्यात भरलेल्या धेंडांकडून आणखी किती गरीबांचे बळी जाणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT