Pune Accidnet:  sakal
पुणे

Pune Accidnet: सिंहगड रस्त्यावर पुन्हा झाला भीषण अपघात, महीला जखमी

Sinhagad : जखमी महिलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जागृती कुलकर्णी

Viashranti nagar Chauk: सिंहगड रस्ता विश्रांती नगर चौकात सिमेंट मिक्सर खाली महिला महिलेचा सापडून अपघात झाला जखमी महिलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सिंहगड रस्त्याला विश्रांती नगर येथे प्रकाश इनामदार चौकात राजाराम पुलाकडून हिंगण्याकडे येणाऱ्या दिशेला हा अपघात झाला हिंगणे येथे राहणाऱ्या एका महिलेचा अपघात झाला असून त्या जखमी आहेत.

त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सिमेंट मिक्सर खाली सापडून अपघात होण्याची ही या भागातील दुसरी घटना आहे. यापूर्वी देखील एका महिलेचा सिमेंट मिक्सर खाली सापडून अपघात झाला होता

महीलेला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले आहे. डाव्या पायाला इजा झाली आहे. राजाराम पुलाकडून हिंगण्याकडे ही महिला निघाली होती. साडेचार च्या सुमारास अपघात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT