पुणे

ॲग्री हॅकेथॉन स्पर्धेमधून संशोधनाला प्रोत्साहन मिळणार

CD

पुणे, ता. १४ : ‘‘नावीन्यपूर्ण कल्पना व नव तंत्रज्ञांना योग्य व्यासपीठ आणि योग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावण्यासोबतच वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल,’’ असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला.

पुणे ॲग्री हॅकेथॉन स्पर्धेचे कृषी महाविद्यालयात शुक्रवार (ता. १५)पासून रविवार (ता. १७)पर्यंत आयोजन केले असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डुडी यांनी केले. या स्पर्धेत मृदा आरोग्य आणि व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन आणि ऑटोमेशन, शेती यांत्रिकीकरण (एआय आणि रोबोटिक्स), कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी, अक्षय ऊर्जा आणि कृषी कचरा व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि कीड व्यवस्थापन, हवामान अनुकूल आणि डिजिटल शेती, प्रभावी कृषी प्रशासनासाठी एआय, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि भाकितासाठी एआय, तंत्रज्ञान, साधने या विषयाशी निगडित नवकल्पना, उत्पादनांचा समावेश असल्याचे डुडी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs MI Live : सूर्या का खेळत नाही, हे जसप्रीत बुमराहने सांगितले; हार्दिकचे साधे नावही नाही घेतले! म्हणाला, या टीमचे कर्णधारपद...

Mumbai Accident: आंबोली नाक्यावर थरारक अपघात! चार बेस्ट बसेस धडकल्या, बस वाहकाचा जागीच मृत्यू; धक्कादायक VIDEO समोर

PBKS vs MI Live : १३ वर्ष सोबत अन् आज कर्णधारपद! मुंबई इंडियन्स नव्या कर्णधारासह पंजाब किंग्सविरुद्ध मैदानात... मोठी घोषणा...

Fuel Crisis: आठवड्यात २ दिवस वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग आणि नो व्हेईकल डे... दिल्लीत सरकारचा मोठा निर्णय

शहनाज गिल पडली RCBच्या 'या' क्रिकेटरच्या प्रेमात? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणतात-

SCROLL FOR NEXT