Pune 
पुणे

पुणे विमानतळ कोरोनाशी लढा देण्यासाठी सज्ज, अशी तयारी...

गौरव मुठे

पुणे : पुणे विमानतळ कोरोना विरुद्ध लढाईसाठी सज्ज झाले आहे. कोरोनाचे नुकतेच दिल्लीमध्ये 30 रुग्ण आढळून आले त्यांनतर देशभरात विविध ठिकणी काळजी घेतली जात आहे.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे रुग्ण भारतातही आढळल्यानंतर आता देशभरातील विमानतळांवर खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. पुणे विमानतळावर विमान कंपन्यांकडून बोर्डिंग करताना देखील दहा-दहा लोकांच्या गटाने बोलावले जात आहे. जेणेकरून एकाचवेळी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही.

 देशभरात होळी देखील  खेळण्यावर मर्यादा आणली जात असून खूप मोठ्या प्रमाणावर एकत्र न येण्याचे आवाहन केले जात आहे. सरकारकडून आणि काही खाजगी आयोजकांकडून देखील सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला, पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना, नेमकं काय घडलं?

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ! फॉर्मात असलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार, फ्रँचायझीने त्याच्या जागी कुणाला घेतले पाहा...

Telangana Politics : तेलंगणच्या राजकारणात कन्येचे वडिलांना आव्हान; ‘बीआरएस’ला कविता यांची ‘टीआरएस’ धक्का देणार?

Nashik News : ‘टीसीएस’मधील दानिशच्या मोबाईलचा ‘क्लोनिंग’ अहवाल ‘एसआयटी’कडे

विदर्भात उष्णतेची लाट कायम; सोमवारी अमरावती सर्वाधिक हॉट, ४६.६ अशं तापमानाची नोंद; अकोल्याला टाकलं मागे...

SCROLL FOR NEXT