पुणे

संस्कृती नृत्य विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

CD

पुणे, ता. १८ ः संस्कृती नृत्य विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी (ता. १५) उत्साहात झाले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विविध नृत्यरचनांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला सायली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संस्कृती नृत्य विद्यालयाच्या संचालिका पल्लवी कविटकर यांनी संयोजन केले.
----------------------------------------------------
‘एमआयटी’ वर्धापनदिनानिमित्त
पं. यादवराज फड यांची मैफील
पुणे, ता. १८ ः ‘एमआयटी’ विद्यापीठाच्या ११व्या वर्धापनदिनानिमित्त किराणा घराण्याचे गायक पं. यादवराज फड यांच्या संगीत मैफिलीचे आयोजन केले होते. त्यांनी ‘राग मियामल्हार’मधील ‘बोले रे पपीहरा’ ही बंदिश, ‘माझे जीवन गाणे’ हे भावगीत आणि ‘नभ मेघांनी आक्रमिले’ हे नाट्यगीत सादर केले. स्वनिर्मित ‘उमारंजनी’ या रागातील ‘अब तुम कब सुमीरोगे राम’ ही रचनाही त्यांनी सादर केली. त्यांना तबल्यावर शेखर दरवडे, संवादिनीवर संजय गोगटे, मृदंगावर दीपक दसवडकर, टाळासाठी मुरलीधर पंडित आणि सहगायनासाठी सुनील पासलकर यांनी साथसंगत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Prices Soar : आळेफाटा उपबाजारात कांद्याला किलोला ४२ रुपये उच्चांकी दर; आवक वाढली तरी भावात उसळी, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

SCROLL FOR NEXT