Pune Crime army pistol stolen 
पुणे

Pune Crime : खडकीत चोरट्याने लांबवले कर्नलचे पिस्तूल

चोरट्याने कर्नलच्या बंद खोलीतील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे चोरुन नेली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खडकी येथील आर्मीच्या बेस वर्कशॉपमधून एका कर्नलचे खासगी पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबबत खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कर्नल समीर गर्ग (वय ५८, रा. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नल समीर गर्ग यांची खडकीतील आर्मी बेस वर्कशॉपमध्ये नियुक्ती होती. त्यांची अहमदनगर येथे नुकतीच बदली झाली आहे. चोरट्याने कर्नलच्या बंद खोलीतील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे चोरुन नेली. ते पुण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

SCROLL FOR NEXT