पुणे

स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे सोमवारी पुरस्कारांचे वितरण

CD

पुणे, ता. १० ः स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून, हा कार्यक्रम येत्या सोमवारी (ता. १७) सायंकाळी ५.३० वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे.
या सोहळ्यात संगीतकार जितेंद्र कुलकर्णी (केशवराव भोळे पुरस्कार), गायक विश्वजीत बोरवणकर (माणिक वर्मा पुरस्कार), ड्रमसेट आणि इलेक्ट्रॉनिक तालवाद्य वादक अभिजित भदे (विजया गदगकर पुरस्कार) आणि गायिका शमिका भिडे (डॉ. उषा अत्रे- वाघ पुरस्कार) यांना गौरविण्यात येईल. अभिनेत्री गायिका फैयाज शेख यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार असून, सन्मानचिन्ह आणि ५ हजार रुपये रोख, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पुरस्कार विजेते कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

Pune News : रिंग फसली, आयुक्तांनी रद्द केला ७५ कोटींचा निविदा

Kon Honar Crorepati: आता खेळ बदलणार! 'कोण होणार करोडपती'चे सूत्रसंचालन माधुरी दीक्षित करणार; नव्या प्रवासाविषयी बोलताना म्हणाल्या...

डीएसपी ब्लॅक, स्मिरनॉफसह अनेक ब्रँडना फटका! FSSAIच्या तपासणीत मोठा खुलासा; १८ हजार पेट्या जप्त, कारण काय?

Bhimashankar Temple : श्रावणापासून भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनासाठी खुले

SCROLL FOR NEXT