pune banglore highway accident  esakal
पुणे

Pune: नवले पुलानजीक भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने दिली ट्रॅव्हल्सला धडक ३ जणांचा मृत्यू

विठ्ठल तांबे

विठ्ठल तांबे

धायरी, ता:-स्वामीनारायण मंदिरासमोर महामार्गावर भीषण अपघात, ट्रकने नीता ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार 17 जण जखमी असून तीन जणांचा मृत्यू. pune banglore highway accident

मुंबई बंगळूर महामार्गावर नऱ्हे परिसरातील स्वामीनारायण मंदिरासमोर साताऱ्याकडून मुंबई कडे जाणाऱ्या नीता ट्रॅव्हल कंपनीच्या स्लीपर कोच बसला पाठीमागून ट्रकने धडक दिली असता बस मधील बारा जण जखमी व तीन जण मृत्यू असल्याची प्राथमिक  माहिती भारती विद्यापीठ वाहतूक विभागाने दिली.

ट्रकचालकाचे ट्रक वरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून यामधील ट्रकच्या चालका चा देखील मृत झाला असल्याचे समजले आहे तसेच असलेल्या नीता ट्रॅव्हल कंपनीच्या स्लीपर कोच गाडीमध्ये पॅसेंजर जखमी असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली या भीषण अपघाताची तीव्रता प्रचंड असल्याने अखेर ट्रकचे ब्रेक निकामी झाले असल्याची देखील प्राथमिक माहितीनुसार समजली आहे ट्रकने धडक दिल्यानंतर ट्रक पलटी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT