Advocate Ketan Kothawale Sakal
पुणे

Pune Bar Association : पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केतन कोठावळे

वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अ‍ॅड. केतन कोठावळे यांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत विजय मिळविला.

सकाळ वृत्तसेवा

वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अ‍ॅड. केतन कोठावळे यांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत विजय मिळविला.

पुणे - वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अ‍ॅड. केतन कोठावळे यांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत विजय मिळविला. अ‍ॅड. कोठावळे यांना दोन हजार 728 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले अ‍ॅड. राहुल दिंडोकर यांना एक हजार 498 मते मिळाली.

उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी झालेल्या लढतीत अ‍ॅड. विश्वजीत पाटील यांना तीन हजार 10 तर अ‍ॅड. जयश्री चौधरी-बीडकर दोन हजार 234 मते मिळाली. सचिवपदाच्या दोन जागांसाठी अ‍ॅड. राहुल कदम यांना दोन हजार 719 व अ‍ॅड. गंधर्व कवडे यांना दोन हजार 491 मते मिळाली. तर, खजिनदारपदासाठी अ‍ॅड. समीर बेलदरे यांना दोन हजार 791 मते मिळाली.

आडिटर म्हणून अ‍ॅड. अजय देवकर यांची तसेच कार्यकारिणी सदस्यपदी अ‍ॅड. अमोल वडगणे, अ‍ॅड. प्रमोद नढे, अ‍ॅड. मयुरी कासट, अ‍ॅड. संजय खैरे, अ‍ॅड. रेश्‍मा चौधरी, अ‍ॅड. श्रध्दा जगताप, अ‍ॅड. राहुल प्रभुणे, अ‍ॅड. ऋषिकेश कोळपकर, अ‍ॅड, चंद्रसेन कुमकर आणि अ‍ॅड. सचिन माने यांची यापुर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूकीसाठी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अमित गिरमे यांनी कामकाज पाहिले. तर उप निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. दिलीप जगताप, ॲड. माधवी पोतदार, ॲड. शरद कुलकर्णी, ॲड. कांताराम नप्ते आणि ॲड. सिद्धेश्वर चौधरी यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT