Pune Sakal
पुणे

Pune : नाणेघाटाजवळील ब्रिटिश कालीन फडके बंधारा तुडुंब

महात्मा फुले जल समृद्धी योजनेअंतर्गत तसेच रोटरी क्लबच्या माध्यमातून बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आला आहे तर जलसंधारण विभागाने यावर्षी बंधाऱ्यांची उंची तीन मीटरने वाढविली आहे.

दत्ता म्हसकर

Pune - पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या,पावसाळी पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या ऐतिहासिक नाणेघाटाजवळील ब्रिटिश कालीन फडके बंधारा बुधवार ता.२८ रोजी सांयकाळी तुडुंब भरून वाहू लागला.

यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाला असला तरी हा बंधारा भरल्याने घाटघर ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. हा बंधारा ओसंडून वाहू लागल्याने मासे चढणीला लागल्याने मासे पकडण्यासाठी तरुणांची लगबग सुरू झाली असून मासे पकडण्याचा मनमुराद आनंद स्थानिक घेत आहेत.

महात्मा फुले जल समृद्धी योजनेअंतर्गत तसेच रोटरी क्लबच्या माध्यमातून बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आला आहे तर जलसंधारण विभागाने यावर्षी बंधाऱ्यांची उंची तीन मीटरने वाढविली आहे. गाळ काढण्याचे व उंची वाढविण्याचे महत्वपूर्ण काम झाल्याने येथील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये काही भागात पावसाचे आगमन

Amethi Gulgula : केकच्या युगातही कायम आहे अमेठीच्या 'गुलगुला'ची क्रेझ! पाहा साध्या गव्हाच्या पिठापासून कशी बनते ही पारंपरिक मिठाई

Ausa Crime : शौचास बसण्याच्या कारणावरून परप्रांतीय मजुरास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; मारहाणीत मजूर ठार, शेतकरी अटकेत

SCROLL FOR NEXT