Pune Sakal
पुणे

Pune : लोखंड गांजल्यामुळे डेक्कन कॉलेजसमोरील बसस्टॉप कोसळला; गर्दीच्या वेळी 'हा' अपघात झाला असता तर...

हा रस्ता सतत अतिशय गजबजला असतो

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी - येरवडा येथील डेक्कन कॉलेजसमोरील बसस्टॉप आज पहाटे कोसळला. यात वापरलेले लोखंड गांजल्यामुळे हा बसस्टॉप रस्त्यावर कोसळला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु ही अतिशय गंभीर आहे. पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार या निमित्ताने समोर आला आहे. हा रस्ता सतत अतिशय गजबजला असतो. पण घटना पहाटे घडल्याने त्या वेळी या रस्त्यावर कुणी नव्हते.

यासंदर्भात मुजफ्फर इनामदार म्हणाले की पहाटे जेव्हा हा स्टॉप कोसळला तेव्हा या रस्त्यावर कुणी नसल्याने जीवित्नाही झाली नाही. जर गर्दीच्या वेळी हा अपघात झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. प्रशासनाने सर्व बसथांब्यांची नियमित तपासणी करायला हवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT