पुणे

अक्षर संमेलन येत्या शुक्रवारपासून

CD

पुणे, ता. १९ ः राज्यभरातील सुलेखनकारांचे पाचवे राज्यस्तरीय अक्षर संमेलन येत्या शुक्रवार (ता. २२) ते रविवार (ता. २४) या कालावधीत पंढरपुरात होणार आहे. स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनअरिंग येथे तीन दिवस हा सुलेखनकारांचा मेळा भरणार आहे.
‘माझी शाळा माझा फळा’ समूह आणि स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनअरिंग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नरेंद्र महाडिक, शुभम गायकवाड, अमित भोरकडे आणि प्रमोद पाटील यांनी दिली. संमेलनात कागदावरील सुलेखन, रांगोळीतील हस्ताक्षर, कापडावरील सुलेखन अशा सर्व प्रकारातील कलाकार सहभागी होणार आहेत. भारतीय अक्षर सुलेखन कलेला जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने या संमेलनात विचारमंथन केले जाईल, असे संयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

लाज वाटत नाही का? खासदार निधी खर्च होत नसल्यानं कंगना रनौत संतापल्या; म्हणाल्या, निगेटिव्ह प्रचार होतोय, रील्स बनतायत

…म्हणून मुक्ता बर्वेने हिंदीत फार काम केलं नाही, कारण सांगत अभिनेत्री म्हणाली...'ऑडिशन देत असते पण...'

Marathi News Live Updates : पुण्यात शाळेत चोरी, चड्डी बनियन गँग सीसीटीव्हीत कैद

Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीने भारताच्या 'Best' गोलंदाजाला झोडले; ४,६,४ असे सुरेख फटके खेचले, पाहात रहावा असा Video

SCROLL FOR NEXT