CBSE Schools in Pune Sakal
पुणे

CBSE Schools : पुणेकरांनो, तुमचं मूल बोगस शाळेत तर जात नाही ना?

सकाळ डिजिटल टीम

पुण्यामध्ये बोगस शाळेचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे आता पुण्यातल्या CBSE च्या १० शाळांची चौकशी झाली आहे. त्यामुळे आता पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पुण्यातील बोगस शाळेचे प्रकरण समोर आल्यानंतर CBSEच्या आणखी 10 शाळा रडारवर आल्या आहेत. CBSEच्या आणखी 10 शाळांची चौकशी करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांनी चौकशी केली आहे.

CBSE शाळांना शासनाचं ना हरकत प्रमाणपत्र बोगस दाखवले असल्याची धक्कादायक माहिती पुण्यात उघड झाली होती. याआधी पुण्यात तीन शाळांनी असे केल्याचे प्रकरण उघडकीस आलं होतं.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

क्रिएटिव्ह एज्युकेशनल सोसायटी पुणे संचालित पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, एम पी इंटरनॅशनल स्कूल ऑफ ज्युनिअर कॉलेज, आर आय एम एस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या तिन्ही शाळांवर या आधी कारवाई झाली आहे. त्याच अनुषंगाने आता या नव्या दहा शाळेची चौकशी झाली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT