Pune Accident 
पुणे

Chandani Chowk Accident: चांदणी चौकात एसटी बसची वाहनांना धडक; तीन जखमी, एक गंभीर

पुण्याजवळ मुंबई-बंगळुरु एक्स्प्रेसवेवर चांदणी चौकात एक भीषण अपघात झाला आहे.

सकाळ ऑनलाईन

चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या बसनं वेगानं रस्ता ओलांडत असताना काही वाहनांना धडक दिली. यामध्ये एक महिला गंभीर जखमी आणि इतर दोन जण जखमी झाले आहेत. (Pune chandani chowk accident 2 bikers killed in ST bus collision)

कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले की, "चांदणी चौकातील उतारावरून कौथरूडच्या दिशेने निघालेल्या बसनं रस्ता ओलांडून अनेक वाहनांना धडकली. त्यामध्ये काही जण जखमी झाले आहेत.

या अपघाताची आम्ही माहिती घेत आहोत. अपघातानंतर जी वाहतूक कोंडी झाली ती सोडवण्यासाठी व्यस्त असल्याचं पोलिसांनी सांगितलं. जखमींना दवाखान्यात नेण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT