पुणे

Pune City Crime : सुसगाव वस्तीवर मध्यरात्री चोरी, चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद

सकाळ डिजिटल टीम

Pune Theft News : पुणे शहरातील सुसगाव वस्तीमध्ये मध्यरात्री चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी की ४ तारखेला शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास ससार वस्ती, सुस येथे तीन चोरट्यांनी रिक्षात असलेली बॅटरी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे तिन्ही चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.

संबंधित चोरटे हे दुचाकीवरून आले त्यांनी चोरी केली आणि मग ते निघून गेले. ज्यांच्या रिक्षातून चोरी करण्यात आली त्या रिक्षाच्या मालकाचे नाव नामदेव निर्मळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atpadi Crime: लग्नं केली चार; दागिन्यांसह वधू पसार, आटपाडीत टोळी जेरबंद; लग्नाच्या आमिषाने लुबाडणूक, पाचव्या लग्न अन् काय घडलं..

Kolhapur Crime: भाताच्या कोंड्यात लपवले एक कोटीचे मद्य; तेराशे बॉक्स जप्त, पंजाबकडे जाणारा ट्रक पकडला, दोघे अटक

Breaking News Live Update: कुलाब्यातील खंडोबा मंदिरातील चांदीच्या मूर्तींची धक्कादायक चोरी

forest Animal Attack: गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; चांदे पैकी पाल खुर्दमध्ये घटना, शिंग घुसले छातीत अन् पंधरा फुटांवर फेकले!

'ठरलं तर मग' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, त्याला पाहून प्रियाने मंगळसूत्रही काढलं

SCROLL FOR NEXT