pmpml-ticket-recoard.jpg
pmpml-ticket-recoard.jpg 
पुणे

पुण्यात कंडक्टरचा विक्रम; 8 तास अन् 1 लाख 1 हजार 402 रुपयांची फाडली तिकीटे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीएमपीएमएलच्या बस कंडक्टरने चक्क सकाळच्या 8 तासाच्या शिपमध्ये एका दिवसात 1लाख 1 हजार 402 रुपयांची प्रवाशी तिकिटे फाडण्याचा विक्रम केला आहे.

भोसरी बीआरटी डेपोतील कुंदन काळे या कंडक्टरांनी 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन या सणाची सार्वजनिक सुट्टी असल्याने प्रवाश्यांची संख्या या दिवशी भरपूर होती. बसच्या रांगेत उभ्या असणाऱ्या प्रवाशांकडून बसमध्ये बसण्याच्या अगोदरच तिकिटे फाडली जातात जेणे करून बस मार्गस्थ झाल्यावर पुढील टप्यात तिकिटे फाडने हे सोईस्कर असते.

कुंदन काळे यांनी भोसरी डेपोतील आपली सकाळची 8 तासांची ड्युटीच्या वेळेत प्रवासी तिकिटे फाडून जमा झालेली रक्कम संबंधित पीएमपीएलच्या अधिकारी यांच्याकडे जमा केली. 

काळे यांनी या अगोदर एकदा 50 हजार रुपये तर, एकदा 55 हजार रुपये तिकीटांचे कलेक्शन केले होते. आता तर चक्क त्यांनी 1 लाख रुपयांच्या वर तिकीट कलेक्शन करण्याचा विक्रमच केला आहे. ही कामगिरी पाहून त्यांचा पिंपरी चिंचवडच्या महापौर राहूल जाधव आणि पीएमपीएल अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन ही केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT