Mohan-Joshi sakal
पुणे

Mohan Joshi : भाजपला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केलेल्या क्षणापासून काँग्रेसने रणशिंग फुंकले असून, आता अंतिम लढ्याला सुरवात केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केलेल्या क्षणापासून काँग्रेसने रणशिंग फुंकले असून, आता अंतिम लढ्याला सुरवात केली आहे.

पुणे - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केलेल्या क्षणापासून काँग्रेसने रणशिंग फुंकले असून, आता अंतिम लढ्याला सुरवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.

ते म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशातील महाभयंकर महागाई, बेकारी, कोलमडलेली अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार याविरुद्ध संसदेत मोदी सरकारला धारेवर धरले आहे. त्यांची खासदारकी रद्द करणे म्हणजे केंद्रातील भाजप सरकारला लागलेली अखेरची घरघर आहे. किंबहुना त्यांच्या या षडयंत्राला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असेच म्हणावे लागेल.

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेतून साऱ्या देशाला आपलेसे केले. त्यांच्या रूपाने देशातील जनतेला आश्वासक पर्याय निर्माण झाल्याचे चित्र देशात वाढत आहे. राहुल गांधी यांची प्रतिमा आता अधिक उंचावली आहे. त्यामुळेच त्यांचा आवाज बंद करण्यासाठी भाजपने केलेला हा लोकशाही विरोधी प्रयत्न आहे. देशातील जनता मोदी सरकारला सत्तेवरून दूर करेल, असे जोशी यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Voter Mapping: वडगाव शेरीत सव्वा लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण; उर्वरित मतदारांना SIR मोहिमेत लवकर सहभागी होण्याचे आवाहन

Pune Garbage News: घनकचरा विभागातील ‘क्रीम पोस्टिंग’ला लगाम? पुणे महापालिकेत एका ठेकेदाराला ५०० टनांपेक्षा जास्त क्षमतेचे कचरा प्रकल्प न देण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT