गोमांस कापून विक्रीसाठी जात असलेला टेम्पो पकडला sakal
पुणे

मुंढवा : गोमांस कापून विक्रीसाठी जात असलेला टेम्पो पकडला

याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात दोन टेम्पोचालकांना अटक करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंढवा : विनापरवाना गोमांस कापून त्याची विक्री करण्यासाठी घेऊन जातांना दोन टेंम्पोचालकास मुंढवा येथील बधे वस्ती येथे येथील अखिल कृषि गोसेवा संघाचे सदस्य यांनी सकाळी पकडला. या कारवाईत याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात दोन टेम्पोचालकांना अटक करण्यात आली. आजमुद्दिन पीरमहंमद शेख (वय २५ राहणार महंमदवाडी, कृष्णानगर हडपसर) व साबिर अखिल शेख (वय २० वर्ष राहणार शरद बाग आयबीएम रोड कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्यावर व टेंम्पो मालक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अखिल कृषि गोसेवा संघाचे सदस्य प्रतीक बाळासाहेब गायकवाड (वय २८ रा. गायकवाड अळी मुंढवा) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक आजमुद्दिन व साबिर हे दोघे त्यांच्या टेम्पोमधून गोमांस घेऊन विक्रीसाठी मुंढवामार्गे जाणार आहेत, अशी माहिती प्रतीक गायकवाड व त्याच्या मित्रांना मिळाली. त्यामुळे सकाळी सहापासून त्यांनी इतर काही साथीदारांसह मुंढवा येथे सापळा रचला. सकाळी नऊ वाजता त्यांना हा टेम्पो दिसताच त्यांनी त्वरीत टेम्पो थांबवून पोलिसांना माहिती दिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: LPG सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त! पेट्रोल, डिझेल आणि CNG चेही नवे दर जाहीर

Maharashtra Loan Waiver: अद्याप २०१७ ची कर्जमाफी प्रलंबित, ६ लाख ६४ हजार शेतकरी ९ वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत

Corporators Disqualification: महाराष्ट्रात राजकीय खळबळ! 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; भाजपचे 7, एमआयएमचे 16 सदस्य रडारवर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा अपघात, तरुण गंभीर; डोक्यावर शस्त्रक्रिया

Beed ACB: सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेला अन् ४५ लाखांची लाच घेतली; वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT