Pune Crime: sakal
पुणे

Pune Crime: पुण्यात भाईगिरी काही थांबेना; तरुणावर धारदार शस्त्राने चौघांचा हल्ला

संतोष जाधव ( वय २० वर्ष, पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) व इतर तीन जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Vagholi: किरकोळ शाब्दिक चकमक झाल्यानंतर तिघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना रविवारी (दि .२८ ) दहा वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील बकोरी फाट्यावरील जय महाराष्ट्र खाऊ गल्लीत घडली. या हल्यात तो गंभीर जखमी झाला.

प्रमोद बाळु देशमुख ( वय २८, रा खांदवेनगर, वाघोली ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संतोष जाधव ( वय २० वर्ष, पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) व इतर तीन जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद व संतोष यांच्यात झालेल्या शाब्दिक कारणावरून चिडून जाऊन संतोष यांने इतर तीन साथीदार यांच्या मदतीने तेथील रसवंती समोर धारदार शस्त्राने प्रमोद याच्या डोक्यावर मागील बाजूस, उजव्या कानाच्या वर, पाठीवर तीन ठिकाणी, डाव्या हाताच्या दंडावर, कोपऱ्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT