case against administrator of market committee case of beating woman esakal
पुणे

Pune Crime : महिलेला मारहाणप्रकरणी बाजार समितीच्या प्रशासकाविरुध्द गुन्हा

मार्केट यार्डमध्ये लिंबू विक्रेत्या महिलेला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मार्केट यार्डमध्ये लिंबू विक्रेत्या महिलेला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका महिलेने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भाजी मार्केटमध्ये लिंबू विक्री करताना आरोपींनी महिलेला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, ‘‘बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी हे सार्वजनिक सेवेसाठी त्यांचे कर्तव्य बजावत असतात. नोंदविलेला गुन्हा चुकीचा आहे. मी त्या महिलेला ओळखत नाही. याबाबत कायदेशीर अभिप्राय घेऊन न्यायालयात दाद मागत आहोत’’, असे बाजार समितीचे माजी प्रशासक मधुकांत गरड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT