fraud esakal
पुणे

Pune Crime : २२ लाखांच्या फसवणूकप्रकरणी पाचजणांविरुध्द गुन्हा

जमीन खरेदीखत करून ताबा देतो, असे सांगून २२ लाख रूपये घेऊनही जमिनीचा ताबा न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जमीन खरेदीखत करून ताबा देतो, असे सांगून २२ लाख रूपये घेऊनही जमिनीचा ताबा न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दीपक शिवाजी खलसे (वय ३०, रा. कुसमाडे वस्ती, कळसगाव, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून नितीन गोते, रोहित गोरक्ष गोते, तुषार खेडेकर, राहुल मोरबाळे आणि मिथुन हरगुडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून दीपक खलसे आणि इतर लोकांना जमीन खरेदीखत करून ताबा देतो, असे सांगून त्यांच्याकडून २२ लाख ११ हजार रूपये घेतले. परंतु फिर्यादी खलसे आणि इतरांना जमिनीचा ताबा न देता आर्थिक फसवणूक केली, अशी तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT