criminal  esakal
पुणे

Pune Crime : प्राध्यापक असल्याचे सांगून युवतीचा विनयभंग

ही युवती रात्री आठच्या सुमारास विद्यापीठातील वसतिगृहाकडे निघाली होती

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे सांगून युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालगत बस थांब्याजवळ घडली. या प्रकरणी एका २१ वर्षीय युवतीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून केतन कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार युवती पीएमपी बसमधून विद्यापीठाजवळ उतरली. ही युवती रात्री आठच्या सुमारास विद्यापीठातील वसतिगृहाकडे निघाली होती. त्यावेळी कुलकर्णीने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला अडवले. विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे सांगत युवतीचा हात पकडला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला अचानक का डच्चू? श्रेयस अय्यरने सांगितलं खरं कारण; संजूची एन्ट्रीही ठरली निष्फळ

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Women Empowerment Drive: आषाढी वारीत ‘महिला उन्नती वारी २०२६’ला उरुळी कांचनमध्ये सुरुवात; महिला सक्षमीकरण, सुरक्षा व हक्कांबाबत व्यापक जनजागृती

Pune Incidents: पुणे-सातारा रस्त्यावर उड्डाणपुलाखाली फिरस्त्याचा सिमेंट गट्टूने खून; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT