pune crime news koyata gang member beaten up by pune locals video goes viral  
पुणे

Viral Video : कोयता गँगची ऐसी तैसी! आता पुणेकरांनीच हातात घेतला दंडूका

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात गेल्याकाही दिवसांपासून कोयता गँगची चर्चा आहे. हातात कोयते घेऊन रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या तरुणांचे व्हिडीओ मागच्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. विविध सार्वजनिक ठिकाणी जात या गँगकडून दहशत निर्माण केली जाते आहे. दरम्यान पुण्यातील गर्दीच्या दहशत माजवणाऱ्या याच गँगमधील एका तरुणाला पुणेकरांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या तुळशीबागेत दहशत निर्माण करणाऱ्या एकाला स्थानिकांनी चांगलाच धडा शिकवत चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. दहशत माजवणाऱ्या दोघांपैकी एक जण पळून गेला, तर दुसऱ्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

पुण्यातील वेगवेगळ्या भागात मागील काही दिवसांपासून ही टोळी दहशत पसरवत आहे.यामुळे अनेक भागात भितीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणेकरांनी दंडुके हातात घेत या गुंडाना अद्दल घडवली. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT