नवनाथ ऊर्फ पप्पूशेठ नामदेव रेणुसे sakal
पुणे

Crime News : पाबे गावातील तरुणाचा खुन

आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील घटना ऐन होळीच्या दिवशी पाबे गावातील तरुण नवनाथ ऊर्फ पप्पूशेठ नामदेव रेणुसे (वय.३८) याचा वेल्ह्यात विसावा हॉटेल मध्ये गोळ्या झाडून तोंडावर धारधार शस्त्र (सत्तुर,चाकुने,कुकरी ) ने वार करून निघृण खुन केला आहे.

आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन आरोपी हे खुन झालेल्या तरुणाच्या गावातीलच असल्याची प्राथमिक माहिती वेल्हे पोलीसांकडून मिळाली आहे.

खुन झालेल्या तरुणावर चार गोळ्या झाडल्या असुन आरोपींचा शोध चालु असुन पूर्ण तालुक्यात नाकाबंदी केली असल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे रजेवर गेल्याने रुजू होता आले नाही, तेवढ्यात विनिता सिंघल यांची बदली रद्द; मुंढे नियुक्तीच्या प्रतीक्षेत

नूतन जिल्हाधिकाऱ्यांचा खत कंपन्यांना इशारा! संरक्षित खतसाठा न ठेवल्यास, लिंकिंग केल्यास कठोर कारवाई, रॅक पॉईंट उभारुन तालुक्यांना समान खत द्यावा

RR vs RCB Live : राजस्थानच्या गोलंदाजांनी फास आवळला! कर्णधार रजत पाटीदार नसता खेळला, तर बंगळुरूचा कार्यक्रमच होता...

Pune Water Cut : पुण्यात पाणी कपातीचा प्रस्ताव; आठवड्यातून एक दिवस पाणी बंद किंवा दिवसाआड पाणी पुरवठा करावा

दोघांना बीडमधून पकडले! काकाची दुचाकी घेतली, तुळजापुरात मद्यपान केले अन्‌ सोलापुरात आले, दीड लाखांचे गंठण हिसकावून गेले; पोलिसांनी 200 CCTV तपासले अन्‌...

SCROLL FOR NEXT