Thief sakal
पुणे

पुणे : बंद फ्लॅट फोडून पावणेपाच लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : ससाणेनगरमध्ये फ्लॅट फोडून चार लाख ८५ हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये १० फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी तीन ते ११ फेब्रुवारी सकाळी १०च्या दरम्यान चोरट्यांनी घरफोडी केली. अनिलकुमार बेंदालम (वय ४३, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune District Crime News)

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा फ्लॅट कुलुप लावून बंद होता. अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील गॅलरीतून दरवाजाची कडीकोयंडा तोडून चारलाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख २० हजार रुपये असा एकूण चार लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

Satara News: साताऱ्यात मृतदेहांची अदलाबदल;एकाच स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार,हलगर्जीप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित!

Chhatrapati Sambhajinagar: ‘मार्च एंड’ला रात्री बिलांचा पाऊस; कोषागार कार्यालयात कधी नव्हे एवढी लगबग; कोट्यवधी रुपये केले अदा

SCROLL FOR NEXT