Gun sakal
पुणे

Pune News : पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप; हॉटेलात केला गोळीबार

याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलानं मुंढवा भागातील एका हॉटेलमध्ये पिस्तुलातून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झालेला नाही. मुंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News Vijay Mane Son of police officer bullet fire at hotel in Mundhava)

पोलिसांच्या माहितीनुसार, विजय शरद माने (वय 43, रा.वृंदावन सोसायटी, पंचवटी, पाषाण) असं आरोपीचं नाव आहे. हा प्रकार रविवारी सकाळी हॉटेल अनवाइंडच्या परिसरात घडला होता. विजय आणि त्याचे मित्र हॉटेलमध्ये गेले असता त्यांचा काही जणांशी किरकोळ कारणावरून वाद झाला. यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी विजयने आपल्याजवळील पिस्तूलातून हवेत गोळीबार केला.

पोलिसांनी विजय माने याच्याकडील परवाना असलेलं पिस्तूल आणि काडतुसं जप्त केली आहेत. विजय याचे वडील शरद माने हे पुणे पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT