pune crime sakal
पुणे

Pune Crime : पिंपरे खुर्द येथील खून प्रकरणात महिलेसह ९ संशयित पोलिसांच्या ताब्यात

अज्ञाताने अज्ञात कारणासाठी वार करून त्यांचा खुन केला असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला होता.

सकाळ वृत्तसेवा

गुळूंचे : नीरा (ता.पुरंदर)नजीक पिंपरे खुर्द येथील हरीश्चंद्र बजरंग थोपटे (वय 42 वर्षे ) यांचा शुक्रवार (ता.२१)रोजी रात्री अज्ञाताने व्यक्तीने खुन केल्याची घटना घडली होती. याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धागेदोरे मिळाले असून जेजुरी पोलिसांनी एक महिला व इतर ९ जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

सतिश बजरंग थोपटे यांनी या घटनेची पोलीसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश्चंद्र बजरंग थोपटे (वय 42 वर्षे ) हे पिंपरे खुर्द येथील बेंदवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले होते. त्यांच्या चेह-यावर, कपाळावर, हनुवटीवर, गळ्यावर धारदार शस्त्राच्या जखमा होत्या.

अज्ञाताने अज्ञात कारणासाठी वार करून त्यांचा खुन केला असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला होता. मयत थोपटे हे ज्युबिलंट कंपनीत गेल्या 20 वर्षापासुन हमालीचे काम करत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनतर पोलीसांनी प्रेत ताब्यात घेवुन जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे नेले. तेथे मयताचे शवविच्छेदन केलेनंतर प्रेत अत्यंविधीकामी नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

Mor Kali Recipe: नाश्त्यासाठी काहीतरी लाईट हवंय? बनवा दाक्षिणात्य पद्धतीची चविष्ट 'मोर कली'!

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

SCROLL FOR NEXT