Crime_Firing sakal
पुणे

Pune Crime: पुण्यात दिवसाढवळ्या तरुणावर गोळीबार! हल्ल्यात २१ वर्षीय तरुण जखमी

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime - वारजे माळवाडी भागात तरुणावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात २१ वर्षीय तरुण जखमी झाला आहे. तरुणावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सूरज तात्याबा लंगार (वय २१, रा. वारजे माळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

सूरज हे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वारजे माळवाडी परिसरातील जय भवानी चौक येथील पाण्याच्या टाकीजवळुन जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तीन राउंड फायर केले असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलिसांनी दिली.

गोळीबार झाल्याची माहिती मिळताच परिसरात घबराट पसरली होती. हल्लेखोरांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT