Pune Crime esakal
पुणे

Pune Crime : येरवड्यातील पूर्ववैमनस्यातून दोघांचा खून

पूर्ववैमनस्यातून तलवार व पालघनाने वार करीत दोघांचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पूर्ववैमनस्यातून तलवार व पालघनाने वार करीत दोघांचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येरवडा येथे घडली. दोघेही सराईत गुन्हेगार असून याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल उर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. पांडू लमाण वस्ती येथे रात्री तीन वाजता ही घटना घडली आहे. येरवड्यातील पांडू लमाण वस्ती येथे वाल्हेकर व राठोड आले होते. त्यावेळी त्यांच्यात पूर्व वैमनस्यातून वाद झाले. त्याच्यावर एकमेकांवर तलवारीने वार करण्यात आले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT