pune crime update msedcl mahavitaran employee killed in pune dhayari police sakal
पुणे

Pune Crime : महावितरणच्या कर्मचाऱ्याचा धायरीत खून, आरोपींचा शोध सुरू

सोमवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास मनोहर गार्डन जवळ खंडोबा मंदिर रोडवर ही दुर्घटना झाली

सकाळ वृत्तसेवा

धायरी : महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ गोपाळ कैलास मंडवे( वय- ३२, ओवी अंगण कॉलनी, जाधव नगर रायकर मळा, धायरी) यांचा तीक्ष्ण शस्त्रांनी वार करुन खून करण्यात आला. मानेवर, छातीवर, मनगटावर धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला.

सोमवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास मनोहर गार्डन जवळ खंडोबा मंदिर रोडवर ही दुर्घटना झाली. खुनामागचे कारण समजले नाही. आरोपींचा शोध सिंहगड रोड पोलीस घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 'या' दिवशी निकाल लागण्याची शक्यता, अपडेट्स समोर

राजू असल्याचं सांगत रियाजुद्दीनचं कांड, हिंदू मुलींना टार्गेट करत...; अमरावतीत आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस

Latest Marathi News Live Update : वन्यप्राणी पाणवठा गणनेसाठी काटेपूर्णा अभयारण्य सज्ज

डिजिटल पूजा खरंच पारंपरिक पूजेसारखीच प्रभावी असते का? वाचा तज्ज्ञ केलेला मोठा खुलासा

'माझ्या मुलाला मासिक पाळीबद्दल सांगितलंय...' गिरिजा ओकने सांगितला मुलाच्या शाळेतील किस्सा, म्हणाली...'कबिरने त्या मुलीसाठी...'

SCROLL FOR NEXT