Cylinder spot sakal
पुणे

Pune : वाडा येथील पिंगटवाडी येथे सिलेंडरचा स्पोट

हि आग घरा शेजारी राहणारे जीनसु नाना पिंगट यांचे घराला हि वेढले असता त्यांनी तत्काळ मदतीसाठी स्थानिक माणसांन बोलून हि आग विझविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दत्ता धर्माजी पिंगट यांचे रहाते घराची अक्षरशः राख झाली असून शेजारी राहणारे जिंसू पिंगट यांचे हि घर जाळले असून त्यात त्यांचे धान्य, कपडे अन्य जीवनावश्यक वस्तू जाळून खाक झाल्या .

राजेंद्र लोथे

खेड - येथील पिंगटवाडी येथे दत्ता धर्माजी पिंगट यांचे रहाते घरी सांयकाळी गॅसचे शेगडीने अचानक पेट घेतल्याने गॅसचा स्पोट झाला असून त्यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून जीवनावश्यक वस्तूची मात्र होळी झाली आहे.

वाडा (ता. खेड) येथे दत्ता पिंगट यांचे रहाते घरी सायंकाळी सव्वा सात वाजणेचे सुमारास गॅसचे शेगडीने अचानक पेट घेतल्याने दता पिंगट यांनी जाळ विझविण्याचा प्रयत्न केला परंतु जाळ आटोक्यात न आल्याचे पाहून त्यांनी घरातील माणसांना सुरक्षित बाहेर काढले तो पर्यंत गॅसचा स्पोट होऊन घराला मोठ्या प्रमाणात आगीने वेढले होते व घर कौलारू असल्याने आगीने तात्काळ आगीने पेट घेतला.

हि आग घरा शेजारी राहणारे जीनसु नाना पिंगट यांचे घराला हि वेढले असता त्यांनी तत्काळ मदतीसाठी स्थानिक माणसांन बोलून हि आग विझविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दत्ता धर्माजी पिंगट यांचे रहाते घराची अक्षरशः राख झाली असून शेजारी राहणारे जिंसू पिंगट यांचे हि घर जाळले असून त्यात त्यांचे धान्य, कपडे अन्य जीवनावश्यक वस्तू जाळून खाक झाल्या . सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.

घटना घडले नंतर राजगुरूनगर येथून २ तासाने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली तो पर्यंत स्थानिक आशिष पिंगट, संतोष पिंगट, बाळशिराम पिंगट, दत्ता पिंगट, बाळू पिंगट, सुदाम पिंगट, राम बोऱ्हाडे, लक्ष्मण पिंगट. लहू शेटे, लक्ष्मण घनवट व इतर ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले .

हि घटना समजताच घटनास्थळी शिवाजी मोरे, आपत्ती व्यवस्थापन चे दीपक पावडे, अक्षय केदारी, तेजस लांडगे, संतोष हुंडारे, रघुनाथ लांडगे यांनी धाव घेत संबंधित ठिकाणी योग्य ती मदत पुरवली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हा दुध संघाचे संचालक अरुण चांभारे, अध्यक्ष खरेदी विक्री संघ राजाराम लोखंडे यांनी दुर्घटना ग्रस्त कुटुंबाचे सात्वन करत तातडीची मदत दिली. घटनास्थळी खेड पोलीस स्टेशन चे पोलीस जवान निखील मोरमारे यांनी येऊन पहाणी करून पंचनामा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs ZIM : वेस्ट इंडिज-झिम्बाब्वे लढतीचा निकाल टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; सूर्याचा संघ Semi Final च्या शर्यतीतून बाहेर होणार

Space Research : मनुष्याला अंतराळात मुले होऊ शकतात का? गर्भधारणेविषयी नवे संशोधन; अचंबित करणारे विज्ञान काय म्हणते, जाणून घ्या

'पॅडेड ब्रा घालायला सांगतो आणि...' तापसी पन्नूने दिग्दर्शकाबाबत केला खुलासा, म्हणाली, 'नाभी आणि क्लिव्हेज दाखवण्यासाठी...'

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे आंदोलन

Nashik Gram Panchayat : नाशिकमधील ९७८ ग्रामपंचायतींचे 'आपले सरकार' आयडी होणार बंद; जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT