Daund sak
पुणे

Video: दौंड येथे इमारतीच्या छतावर कोसळली वीज

शहर आणि परिसरात ६ ऑक्टोबर रोजी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहराला लागून असलेल्या लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत एका घराच्या छतावर वीज कोसळली. वीज कोसळतानाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. शहर आणि परिसरात ६ ऑक्टोबर रोजी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.

लिंगाळी मधील बालाजीनगर- समर्थनगर रस्त्यावर हौसा रेसीडेंसी शेजारी शंकर जाधव यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावर वीज कोसळली. वीज कोसळताच आग लागून धूर निघाला व त्यामुळे छताच्या संरक्षक भिंतीचा काही भाग निखळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळासाठी घबराट निर्माण झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MGNREGA Repeal : मनरेगा लवकरच बंद होणार, नवी योजना आणली जाणार; काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

बदली खेळाडू म्हणून आली.... वर्ल्ड कपची फायनल गाजवली; Shafali Verma ठरली ICC पुरस्काराची मानकरी

कफ सिरप रॅकेटमध्ये खळबळजनक खुलासा, ७०० कंपन्या फक्त कागदावर, अब्जावधींची कमाई; EDचा दावा

Video : स्वस्तातला शर्ट, पायात स्लीपर अन बिकट अवस्था ! कॉमेडी शोचा विनर सुनील पालची अवस्थेने नेटिझन्स अस्वस्थ

Latest Marathi News Live Update : 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, धुळे शहर हादरलं

SCROLL FOR NEXT