00accident_86_29.jpg 
पुणे

पुणे : एफसी रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; तरुण जखमी

सकाळवृत्तसेवा

पुणे : रस्त्याच्या विरुद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या दुचाकीची रस्त्यावर लावलेल्या बॅरीकेडला धडकुन अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या तरुणीला जबर मार बसल्याने तिचा मृत्यु झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडे आठ वाजता फर्ग्यूसन रस्त्यावरील वाडेश्वर हॉटेलसमोर घडली.

समृद्धि महेंद्र गुरसाले (वय 23) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर ऋषिकेश अरुण बाबर (वय 25, रा. रविवार पेठ, पोवई नाका, सातारा रस्ता) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

ऋषिकेश हा त्याच्या दुचाकीवरुन फर्ग्युसन रस्त्यावरुन उलटया दिशेने वाडेश्वर हॉटेलकडे जात होते. दुचाकी भरधाव असल्याने रस्त्यावर लावलेल्या बॅरीकेडला दुचाकीची धडक बसली. समृद्धि दुचाकीवर पाठीमागे बसली होती. दुचाकी खाली पडल्याने तिला जबर मार बसुन तिचा मृत्यु झाला. ऋषिकेश ही गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT