धामणी आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत sakal
पुणे

Pune : धामणी येथील प्राथमिक शाळेसाठी TVS कंपनीच्या भरीव योगदानाबद्दल शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले आभार पत्र

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीता विधाटे या होत्या याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, पत्रकार विठ्ठल जाधव,

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : धामणी आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत टीव्हीएस कंपनी च्या सीएसआर फंडातून शाळेच्या विकास कामासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या आभार पत्रांचा “ पत्रास कारण की ” हा अल्बम ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेच्या अध्यक्षा सुनीता ज्ञानेश्वर विधाटे यांच्या हस्ते टीव्हीएस चे अधिकारी योगेश पाटील यांच्याकडे प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीता विधाटे या होत्या याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, पत्रकार विठ्ठल जाधव, पोस्ट ऑफिसर योगेश सांगडे, शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. गायकवाड, वसंत जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी काळुराम भवारी, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उपसरपंच संतोष करंजखेले

, डॉ. मंगेश सोनवणे,माजी सरपंच सागर जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश कदम, ग्रामपंचायत सदस्य अक्षय विधाटे, उद्योजक संदीप बोऱ्हाडे, शांताराम रोडे ,टीव्हीएस चे सोमनाथ काटकर, संगीता वाळुंज,महीपत बढेकर, अशोक करंजखेले, संदीप गाढवे, दत्ता रोडे, दत्ता चौरे, दिपक विधाटे, मुख्याधपिका अनुराधा कथले- ढुमणे, सर्व शिक्षक, पालक विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी इयत्ता चौथी चा शुभचिंतन सोहळा (निरोप समारंभ ) झाला यावेळी काही विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करताना उपस्थितांचे डोळे पाणावले यावेळी शिक्षिकांनाहि गहिवरून आले. तसेच नुकत्याच झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी गोड जेवण देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT